विपश्यना ध्यान शिबीर आवेदन पत्र — मुलांची / युवकांची
29 May, 202530 May, 2025 | Palghar, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
आपण काय करण्याकरिता आवेदन देत आहेत, ते कृपया निवडा
आपण श्री स.ना.गोयंका किंवा त्यांच्या कोणत्याही सहाय्यक आचार्यां बरोबर मुलांचे किंवा युवकांचे शिबिर पुर्ण केले आहे का?
आपण स.ना.गोएन्का अथवा अन्य सहाय्यक आचार्यां समवेत १० दिवसीय शिबिर पूर्ण केले आहे का? ह्या परंपरेतील आपण जर जुने साधक असाल तर "हो" लिहावे.
ज्या साधकांनी गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक शिक्षकांबरोबर १० दिवसीय शिबीर यशस्वीतेने पूर्ण केले आहे, आणि ज्यांनी शेवटचे शिबीर केल्यानंतर इतर कोणतीही ध्यानसाधना अभ्यासलेली नाही, तेच धम्म सेवा देण्याकरिता पात्र आहेत. शिबीरामध्ये सेवा देताना, आपण किमान ३ तास ध्यानासाठी बसावयाचे आहे, शिबीरार्थींना मदत करण्याच्या हेतूने स्वयंपाक, सफाई अथवा तत्सम कार्य करावयाचे आहे, तसेच सहाय्यक शिक्षकांनाही प्रतिदिन भेटावयाचे आहे.
लिंग निवडा कृपया आपले लिंग लिहावे.
देश कृपया आपले निवासी राष्ट्र अथवा प्रदेश निवडा
एका पृष्ठावरुन दुसर्‍या पृष्ठावर जाण्यासाठी प्रत्येक पृष्ठाच्या खाली "पुढे" आणि "मागे" बटण क्लिक करा. आपले आवेदन रद्द करण्यासाठी आणि शिबीर कार्यक्रमाकडे परत जाण्यासाठी "रद्द" बटण क्लिक करा.