शिबीरे


केंद्र(केंद्रे)    
अस्थायी केन्द्र


दर्शवित पर्यंत चा निकाल — टॉप १०० नंतरचे निकाल पाहण्यासाठी कृपया शोध मापदंड सुधारून पुन्हा शोधा
परिणाम मिळाला नाही. कृपया शोध मापदंड सुधारून पुन्हा शोधा.

१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

लहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडिल / पालक साधक असणे जरूरी नाही.

युवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.

अधिकार्‍यांसाठी १० दिवसीय शिबीर केवळ कार्यकारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांसाठी विपश्यना साधनेचे परिचयात्मक शिबीर आहे, जिथे ही साधना दररोज क्रमशः शिकवली जाते. अधिक माहितीसाठी कृपया अधिकार्‍यांच्या शिबीरांची वेबसाइट. पहा. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीर ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होते.