विपश्यना
सत्यनारायण गोयन्का द्वारा जशी शिकविली जाते
साधना
सयाजी ऊ बा खिन च्या परंपरेत
छोटी आनापान साधना - श्री स.ना.गोयन्का व्दारा प्रास्ताविक सत्र
मार्गदर्शक तत्वे
- लहान आनापान सत्र एक शांत हॉल किंवा ध्यानायोग्य खोलीत आयोजित करावीत
- सहभागीदारानी पूर्ण सत्रादरम्यान पाठ ताठ ठेवून बसून पूर्ण शांतता राखत ऐकावे आणि सावधपणे अभ्यास करावा
- सत्र आयोजन करणारी यजमान व्यक्ती किंवा इतर कोणतीही अन्य व्यक्ती ह्यांनी कोणत्याही सूचना, सजीव किंवा रेकॉर्डेड देऊ नयेत; फक्त श्री गोएंका च्या छोट्या आनापान रेकॉर्डिंग मधीलच सूचना असाव्यात
- आनापानच्या छोट्या सत्रामध्ये भाग घेणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क नसावे
टिप:छोटे आनापान सत्रामध्ये भाग घेणाऱ्यांना ह्या परंपरेमध्ये "जुने विद्यार्थी" म्हणून मानले जाणार नाही."फक्त जुन्या विद्यार्थ्यांठी" म्हणून नियुक्त केलेल्या कोणताही कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही.