विपश्यना
सत्यनारायण गोयन्का द्वारा जशी शिकविली जाते
साधना
सयाजी ऊ बा खिन च्या परंपरेत
Dhamma.org मोबाईल ॲप
स्वरुप
- विपश्यना साधने बद्दल अधिक जाणून घ्या
- आपल्या जवळची स्थळे शोधा जी 80+ देशांमध्ये पसरलेल्या 300 पेक्षा जास्त स्थळांच्या संपूर्ण जागतिक सूची किंवा नकाशावरून विपश्यना साधना शिबिरे आयोजित करतात.
- दिनांक, विभाग आणि सूचना भाषा यासारख्या शोध निष्कर्शाद्वारे विपश्यना साधना शिबिर शोधा.
- विपश्यना साधना शिबिरामध्ये येण्यासाठी अर्ज आणि रजिष्टर करा.
जुन्या साधकांसाठी
जर आपण या परंपरेत 10-दिवसीय शिबीर पूर्ण केले असेल तर आपल्यास ह्या ॲपच्या जुन्या साधक विभागात प्रवेश मिळेल:
- एक तासाच्या सामुहिक साधना बैठकीचे 25+ विविध भाषांमध्ये रेकॉर्डिंग.
- आपल्या दैनिक बैठकीला लॉग करण्याच्या विकल्पासहित सामुहिक साधनाचे रेकॉर्डिंग चालवा. Dhamma.org हा डेटा गोळा करीत नाही. सर्व लॉग डेटा केवळ आपल्या डिव्हाइसवर संग्रहित केला जातो.
- आपल्या अभ्यासाला मार्गदर्शन करण्यासाठी जुने साधक संदर्भ सामुग्री, 10-दिवसांच्या प्रवचन सारांशांसह.
Videos
- Introduction to Dhamma.org Mobile App (Long)
- Introduction to Dhamma.org Mobile App (Short)
- How to use the Logbook
- How to create Sitting Schedules
- How to sit a Self Course
- How to use Course Search and Apply (Long)
- How to use Course Search and Apply (Short)
- How to use the Playlist Queue
- For ATs / CCTs: Dhamma.Org Mobile App Introduction (IATM 2024) - English
- For ATs / CCTs: Dhamma.Org Mobile App Introduction (IATM 2024) - Hindi
- For ATs / CCTs: How to play One Day Course - English
- For ATs / CCTs: How to play One Day Course - Hindi