द्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते
शिबीराची सूची
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / इंग्रजी / मराठी
शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल
- आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
- कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
- आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
- अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
- जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
कृपया शिबीरासाठि अर्ज करण्याकरिता येथे क्लीक करा - schedule.vridhamma.org
Important disclaimers:
1. You will be joining the course with your free will ,even though you know about the risk involved in joining the course in the background of Covid situation. So you agree that you will be solely responsible for your health and safety.
2. You should have ability and willingness to maintain self hygiene during the course and follow safety guidelines during your stay at the campus.
3. You should have willingness to leave the campus at any time if you have any symptoms like cough, cold,fever etc.
4. You are willing to abide by all the guidelines provided by the Government from time to time. You are aware that the course may be cancelled before scheduled date or during the course as per prevailing Covid Pandemic situation or government guidelines.
ह्या विभागातील घटनांसंदर्भातखास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
उपथिती/सेवा | तारखा | शिबीराचा प्रकार | स्थिती | स्थळ | अभिप्राय |
---|---|---|---|---|---|
15 Dec | मुलांची / युवकांची | पूर्ण केले | Pune |
उपथिती/सेवा | तारखा | शिबीराचा प्रकार | स्थिती | स्थळ | अभिप्राय |
---|---|---|---|---|---|
04 May - 12 May | ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी | अर्ज स्वीकृती सुरु 04 Feb | Pune | ||
18 May - 26 May | ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी | अर्ज स्वीकृती सुरु 18 Feb | Pune |
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
उपथिती/सेवा | तारखा | शिबीराचा प्रकार | स्थिती | स्थळ | अभिप्राय |
---|---|---|---|---|---|
14 Dec | एक-दिवशीय | पूर्ण केले | Pune |
जुन्या साधकांसाठी |
|
अर्ज करा.* | 27 Dec - 30 Dec | ३-दिवशीय | नवीन महिला साधिका - बंद केला जुन्या महिला साधिका - शिबीर पूर्ण नवीन पुरुष साधक - बंद केला जुने पुरुष साधक - शिबीर पूर्ण धम्मसेवक - शिबीर पूर्ण | Pune |
जुन्या साधकांसाठी |
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.
उपथिती/सेवा | तारखा | शिबीराचा प्रकार | स्थिती | स्थळ | अभिप्राय |
---|---|---|---|---|---|
20 Nov - 01 Dec | १० दिवसीय | पूर्ण केले | Pune |
नोंदः नव्या तारखा! |
|
01 Dec - 12 Dec | १० दिवसीय | पूर्ण केले | Pune | ||
15 Dec - 26 Dec | १० दिवसीय | प्रगतीमध्ये | Pune |
उपथिती/सेवा | तारखा | शिबीराचा प्रकार | स्थिती | स्थळ | अभिप्राय |
---|---|---|---|---|---|
अर्ज करा.* | 05 Jan - 16 Jan | १० दिवसीय | नवीन महिला साधिका - शिबीर पूर्ण जुन्या महिला साधिका - प्रतीक्षा यादी नवीन पुरुष साधक - शिबीर पूर्ण जुने पुरुष साधक - प्रतीक्षा यादी धम्मसेवक - चालू | Pune | |
अर्ज करा.* | 19 Jan - 30 Jan | १० दिवसीय | महिला - प्रतीक्षा यादी पुरुष - प्रतीक्षा यादी धम्मसेवक - चालू | Pune | |
अर्ज करा.* | 02 Feb - 13 Feb | १० दिवसीय | नवीन महिला साधिका - प्रतीक्षा यादी जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - प्रतीक्षा यादी जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू | Pune | |
अर्ज करा.* | 16 Feb - 27 Feb | १० दिवसीय | नवीन महिला साधिका - प्रतीक्षा यादी जुन्या महिला साधिका - चालू नवीन पुरुष साधक - प्रतीक्षा यादी जुने पुरुष साधक - चालू धम्मसेवक - चालू | Pune | |
अर्ज करा.* | 02 Mar - 13 Mar | १० दिवसीय | नवीन महिला साधिका - प्रतीक्षा यादी जुन्या महिला साधिका - चालू पुरुष - चालू धम्मसेवक - चालू | Pune | |
अर्ज करा.* | 16 Mar - 27 Mar | १० दिवसीय | नवीन महिला साधिका - प्रतीक्षा यादी जुन्या महिला साधिका - चालू पुरुष - चालू धम्मसेवक - चालू | Pune | |
06 Apr - 17 Apr | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 06 Jan | Pune | ||
20 Apr - 01 May | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 20 Jan | Pune | ||
01 Jun - 12 Jun | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 01 Mar | Pune | ||
15 Jun - 26 Jun | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 15 Mar | Pune | ||
06 Jul - 17 Jul | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 06 Apr | Pune | ||
20 Jul - 31 Jul | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 20 Apr | Pune | ||
03 Aug - 14 Aug | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 03 May | Pune | ||
17 Aug - 28 Aug | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 17 May | Pune | ||
07 Sep - 18 Sep | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 07 Jun | Pune | ||
21 Sep - 02 Oct | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 21 Jun | Pune | ||
05 Oct - 16 Oct | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 05 Jul | Pune | ||
23 Oct - 31 Oct | सतिपठ्ठान सुत्त | अर्ज स्वीकृती सुरु 23 Jul | Pune |
विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता |
|
02 Nov - 13 Nov | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 02 Aug | Pune | ||
16 Nov - 27 Nov | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 16 Aug | Pune | ||
07 Dec - 18 Dec | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 07 Sep | Pune | ||
20 Dec - 31 Dec | १० दिवसीय | अर्ज स्वीकृती सुरु 20 Sep | Pune |
हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.
जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे
प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]
सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.
जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.
जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.
द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.
ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.
१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.
लहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडिल / पालक साधक असणे जरूरी नाही.
युवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.
विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.
विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.